साहेब रेती मिळणार कुठे?, आमच्या घरकुलाचा विचार करा ! आम्ही उघड्यावर जगू का?
प्रशासनाने किती लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून दिली सहसंपादक : रामभाऊ भोयर घरकुल मिळाली रेती मिळणार कुठे ? प्रशासन घिरट्या घालण्यात व्यस्त महसूल कर्मचाऱ्यांच्या या तहसील मधून मर्जीच्या कर्मचाऱ्यांना तालुक्यांत आपण…
