वरूड जहांगीर येथे मध्यवर्ती सहकारी बँक झाडगावच्या वतीने वित्तीय व डिजीटल साक्षरता अभियान संपन्न
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील झाडगाव येथील मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने वरूड जहाँगीर येथे दिनांक 8/10/2023 रोज शनिवारला वित्तीय व डिजीटल साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात…
