मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश प्रभातफेरीचे आयोजन
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी पेरका येथे मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत अमृत कलश प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा केल्यात. भगतसिंग,…
