मौजे सारखनी येथे स पो नि श्री सुशांत किनगे यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न
आगामी गणेश उत्सव लक्षात घेता. सिंदखेड पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सण उत्सव व इतर वेळी सुद्धां गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांतता कमिटीच्या सर्व सदस्यांची भूमिका…
