पोळा उत्सव समिती राळेगाव व नगरपंचायत राळेगाव च्या वतीने बैलपोळ्यात झडत्यांची व बक्षिसांची लूट
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर पोळा उत्सव समिती राळेगाव व नगरपंचायत राळेगाव च्या वतीने भव्य बैलपोळ्याच्या आयोजन करण्यात आले होते सायंकाळी पाच वाजता शहरातील सजलेले बैल आठवडी बाजार मैदानात येत…
