स्वतंत्र विदर्भ राज्य करीता
बोरी (वडकी ) येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
सहसंपादक : रामभाऊ भोयर नागपूर येथे संविधान चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ स्वतंत्र विदर्भाच्या मागणी करीता आमरण उपोषणाला बसलेल्या विदर्भ राज्य आंदोलन समितीने जेष्ठ नागरीक यांच्या समर्थनार्थ दि. 28/12/2023…
