राळेगाव युवा सेना शहर प्रमुख पदी गौरव जिड्डेवार यांची नियुक्ति
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव युवा सेना शहर प्रमुख पदी राळेगाव येथिल युवा व तडफदार शिवसेनेचे सक्रीय कार्यकर्ते गौरव सुनिलराव जिड्डेवार यांची नियुक्ति करण्यात आली , शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे…
