देश संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी शोषित पिढीत घटकांनी एकत्र यावे : निरज वाघमारे
सहसंपादक : रामभाऊ भोयर कोल्हे सभागृहात वंचित बहुजन आघाडी तालुका राळेगावं च्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष निरज वाघमारे हे…
