नागेशवाडी येथे दीपावली निमित्त रांगोळी स्पर्धेचे आयोजन, पत्रकार विलास राठोड मुख्य आयोजक
उमरखेड तालुका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण )8459804698 उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे निंगनूर ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागेशवाडी येथे दीपावली या सणा निमित्त गावातच विलास राठोड यांनी रांगोळी…
