ढाणकी नगरपंचायत चे काँग्रेस पक्षाच्या गट नेत्याचे सदस्यत्व रद्द विना परवाना बांधकाम करणे भोवले,जिल्हाधिकारी चे आदेश धडकताच राजकीय चर्चेला उधाण
प्रतिनिधी::प्रवीण जोशी यवतमाळ ::तालुक्यातील मोठी बाजार पेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकारणात प्रचंड मोठा ठसा असणाऱ्या ढानकी नगरपंचायत मध्ये दिनाक ०८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय यवमाळ यांचे आदेश धडकताच सर्वत्र राजकीय…
