ढाणकीचा शेख इशराक शेख मुस्तफा यांच्या मेहनतीला यश, मोटार रिवायडींगचे काम करणाऱ्या वडिलांचा मुलगा डॉक्टर होणार
नीट परीक्षेत घवघवीत यशाबद्दल बांधकाम सभापती नुरजहा बेगम शेख हुसेन यांच्या हस्ते अभिनंदननीट परीक्षेत 573 गुण मिळवून एम.बी.बी.एस प्रवेशास पात्रढाणकी - प्रति,प्रवीण जोशीअतिशय अवघड समजली जाणारी वैद्यकीय क्षेत्रातील नीट परीक्षात…
