नुकसान भरपाईची रक्कम त्वरित द्यावी:माजी सभापती 0प्रशांत तायडे यांची मागणी
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात सर्वात जास्त अतिवृष्टीमुळे व ढगफूटी सारखा धो धो पाऊस राळेगांव तालुक्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात पडल्याने शेतशिवारातील पीक उध्वस्त झाले. अख्खे शेत…
