मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवा निवृत्त रोखपाल किशोर पवार यांचा सत्कार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातीलवाढोणा बाजार येथील मध्यवर्ती सहकारी बँकेचे रोखपाल किशोर रामभाऊ पवार यांचा सत्कारसविस्तर वृत्त असे रिधोरा येथील रहिवासी असणारे किशोर रामभाऊ पवार हे पांढरकवडा तालुक्यातील सायखेडा…
