मुल तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान; तातडीने नुकसान भरपाई द्या: मनसे तालुका अध्यक्ष स्नेहल झाडे
मनसेच्या तिव्र आंदोलनाचा इशारा, नुकसानग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रशासनाला दिले निवेदन मुलं तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे आणि जीवनमानाचे…
