MKCL तर्फे सैनिक पब्लिक स्कुल वडकी येथे शिक्षक दिनी सायबर जागरुकता व शिक्षक सन्मान सोहळा
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक 5 सप्टेंबर 2024 ला शिक्षक दिनानिमित्तश्री सत्यसाई बहुउद्देशिय शिक्षणं व प्रशिक्षण संस्था संचलित सैनिक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वडकी येथे सर्व शिक्षक वृन्दाना शुभेच्छा…
