राळेगाव शहरात सामाजिक कार्यकर्त्यां तर्फे पोलीस स्टेशन, नगर पंचायत, पत्रकार वर्ग,शासकीय विश्रामगृह येथे रक्षाबंधन थाटात साजरा
सहसंपादक : रामभाऊ भोयर रक्षाबंधन पर्वाचे निमित्त साधुन राळेगाव पोलिस स्टेशन, नगर पंचायत तसेच देशाचे, धर्माचे, समाजाचे विविध स्तरांवर संरक्षण करणारे शुरविरांचे औक्षण करुन राखी बांधण्यात आली. तसेच कर्तव्य दक्ष…
