ऑनलाईन धान्य वितरण व्यवस्था कोडमडली ; तालुक्यातील संतप्त धान्य दुकाणदार संघटनेनी मोर्चा काढुन तहसिलदारांकडे पॉस मशिन केल्या जमा
उमरखेड -धान्य वितरण विभागाने मागील काही दिवसां पासुन शिधा पत्रिका धारक सदस्यांचा ' के वाय सी ' थॅम्स घेऊन अनिवार्य केल्याने शासना कडुन या कामी पॉस मशिन देण्यात आली दुकाण…
