काँग्रेसची उमेदवारी हवी, २० हजार रुपये पक्षनिधी भरा,विधानसभेसाठी प्रदेश काँग्रेसने मागविले इच्छुकांचे अर्ज
सहसंपादक : रामभाऊ भोयर लोकसभेतील यशानंतर प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून १० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्वसाधारण वर्गासाठी…
