मांगली (हिरापूर) पैनगंगा नदी घाटातून रेतीची खुलेआम चोरी,राजकीय पुढारी रेतीचोरीत झाला सक्रिय
संग्रहित फोटो महसूल विभाग दुर्लक्ष तालुका प्रतिनिधी,झरी: झरी तालुक्यातील मांगली ( हिरापूर) पैनगंगा नदी घाटातून एक आठवड्यापासून खुलेआम दिवस रात्र खुलेआम रेतीचोरी करून ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करीत आहे. या कडे…
