बल्लारपूर येथे बॉटनिकल गार्डन, एसएनडीटी विद्यापीठासाठी जागेची पाहणी,शासनाच्या महत्वाकांक्षी योजना व विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी ‘ऑनफिल्ड’
मूल येथे उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक चंद्रपूर, दि. 3 : बल्लारपूर तालुक्यातील बॉटॅनिकल गार्डनचे प्रस्तावित लोकार्पण 25 डिसेंबर 2022 रोजी करण्याचे प्रयोजन आहे. त्यासंदर्भात येथे सुरू असलेल्या विकासकामांचा तसेच प्रस्तावित एस.एन.डी.टी. विद्यापीठासाठी जागेची…
