अमृत योजनेतील आडके कंपनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर व ठेकेदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करा:संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का…? मनसेचा सवाल मनसेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
यवतमाळ शहरात अमृत योजनेच्या नावाखाली ठीकठिकाणी टेस्टिंग करण्यासाठी व पाईप लाईन तपासण्यासाठी गेल्या वर्षभरापासून खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. संबंधित काम करणाऱ्या कंपनीवर व ठेकेदारावर जीवन प्राधिकरणाच्या कोणत्याच अधिकाऱ्याचा वचक दिसत…
