वडकी पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांच्या बदली निमित्ताने निरोप समारंभ
. सहसंपादक : रामभाऊ भोयर वडकी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष ठाणेदार विजय महाले यांची विनंतीवरून बदली झाली आणि त्यांचे जागी नव्याने सुखदेव भोरखडे ठाणेदार म्हणून रुजू झाले.संभाजी ब्रिगेड शाखा…
