बंजारा कर्मचारी संघटना राळेगाव कडून वसंतराव नाईक जयंती साजरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते बंजारा समाजाचे नेते स्व. वसंतरावजी नाईक यांची जयंती आज दिनांक 1/7/2024 रोज सोमवारला बंजारा कर्मचारी संघटना राळेगाव तालुका यांच्या वतीने…
