मार्कंडेय ज्युनिअर कॉलेज बरडगाव चा १००% निकाल
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील बरडगाव येथे स्थित मार्कंडेय ज्युनिअर कॉलेज चा १०० %निकाल लागला असून यंदाही कॉलेज च्या विद्यार्थ्यानी तालुक्यातून टॉपर येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. कु.तनिषा सतीश…
