मतमोजणीत करण देवतळे यांची आघाडी
वरोरा भद्रावती विधानसभापहिली फेरीकरण देवतळे,भाजपा 3242प्रवीण काकडे, काँग्रेस 1188अनिल धानोरकर, 18अहेतेशाम अली 249मुकेश जीवतोडे 1291
वरोरा भद्रावती विधानसभापहिली फेरीकरण देवतळे,भाजपा 3242प्रवीण काकडे, काँग्रेस 1188अनिल धानोरकर, 18अहेतेशाम अली 249मुकेश जीवतोडे 1291
राळेगांव येथील रहवासी महिला धरती सुभाष पिसोळे या महिलेने आपल्या मुलींच्या उज्वल भविष्यासाठी पै,पै पैसा गोळा करून डिपॉजिट असलेला पैसा वेळेवर कामी येईल म्हणून धरती पिसोळे या महिलेने मोठ्या विश्वासाने…
यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ ६३.६० टक्के दिग्रस ७५.७१ टक्के आर्णी,७२.७६ ,पुसद ६५.८६ टक्के,राळेगांव ७४.०६ टक्के,वणी ७६.८८ तर उमरखेड ६८.९५ टक्के या सातही मतदारसंघात टक्के विक्रमी मतदान झाल्याने प्रशासन या…
राळेगांव तालुक्यातील वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नॅशनल हायवे क्रमांक ४४ वरील नागपूर ते हैदराबाद या राज्य महामार्ग अज्ञात वाहनाच्या धडकेत एका इसमाचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक गंभीर…
चंद्रपूर, दि. 21 : येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरीता भारतीय…
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे जोमाने वाहत असतांना ठीक ठीकानी मतदान झाले. याला अनुसरूनच उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्रातील ढाणकी शहरात व परिसरातील आजूबाजूच्या गाव खेड्यामध्ये मतदान केंद्रावर वयोवृद्ध व्यक्ती,…
सहसंपादक: रामभाऊ भोयर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून मतदारसंघांसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. लोकशाहीत हक्क बजावताना कोणतीही अडचण येऊ…
सहसंपादक : रामभाऊ भोयर आमदार म्हणून निवडून आल्यास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या मागण्या विधिमंडळात मांडव्या, अभाविप राळेगाव शाखेच्या वतीने असे निवेदन प्रा.डॉ. अशोक उईके सर यांना देण्यात आले. राज्यातील सर्व…
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव 77 मतदारसंघात भाजपच्या राजकीय वातावरणात सध्या जुने आणि नवीन कार्यकर्त्यांमध्ये संघर्षाची परिस्थिती दिसून येत आहे. जुन्या कार्यकर्त्यांना नेतृत्वाकडून मिळणाऱ्या दुर्लक्षामुळे नाराजी आहे, तर दुसरीकडे नवीन…
सहसंपादक: रामभाऊ भोयर . राळेगाव येथील गोर -गरिबांनची कायम मदत करणारे भाजपा शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर यांचा झाडगाव राळेगाव मार्गांवर अपघात झाला. भाजपा उमेदवार प्रा. डॉ. अशोक उईके यांच्या…