कारेगाव ग्रामस्थांचे पुनर्वसन होणार कधी ? ,कारेगाव ग्रामवासीयांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची घेतली भेट
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील कारेगाव हे गाव वर्धा नदीच्या तिरावर असल्याने दरवर्षी या गावात वर्धा नदीच्या पुराचे पाणी शिरुन अनेक ग्रामस्थांचे घर संसाराच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते…
