सुर्ला येथे कृषीकन्यांद्वारे ‘गुटी फलम निर्मितीवर प्रशिक्षण
ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत डाँ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाशी संलग्नीत महारोगी सेवा समीती द्वारा संचालीत वरोरा येथील आनंद नीकेतन कृषी महाविद्यालयाच्या अंतीम वर्षातील विद्याथीबींनी सुर्ला रोख शेतकऱ्यांना 'गुटी कलम'…
