ढाणकी शहरात एकादशीचा सोहळा उत्साहात पार पडला
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी दिनांक २९ जून गुरुवार रोजी झालेल्या एकादशीचा सोहळा ढाणकी शहरात मोठ्या उत्साहात पार पडला शहराचे दैवत श्री हनुमान मंदिरामधून वारकऱ्यांनी मुख्य मार्गाने शहर प्रदक्षिणा घालून हरिपाठ म्हणून व…
