ईसापुर धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यासाठी राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष चक्रधर पाटील देवसरकर यांचे निवेदन
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी. सध्या जून महिना लागून तो संपत येत असताना नैसर्गिक पाऊस पाण्याचा आणखीन कुठे थांग पत्ता नाही महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, असो की कोकण या भागात कुठेही पावसाचा थेंब पडला…
