अर्थपूर्ण व्यवहारामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष ; नियमांची माती करून केली जाते रेती तस्करी
( राळेगाव चे नवनियुक्त तहसीलदार याकडे लक्ष देतील काय??)
संग्रहित सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात घाट लिलाव न झालेल्या घाटावर रेती तस्करांचा डेरा असून, राळेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदीचे पात्र रेती तस्करांनी अक्षरक्ष: पोखरून काढले आहे. नदीपात्रात ठिकठिकाणी मोठाले…
