ऑनलाइन नोंदणी करून, आता थेट घरपोच वाळू पुरवठा करणार, राज्य सरकारने केले नवीन धोरणपण हिंगणी ब्रिज जवळून नदी पात्रातून रविवारच्या दिवशी वाळू तस्करी होतोय जोरात
उमरखेड तालुका प्रतिनिधी:विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण) महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री श्री राधाकृष्ण ए. विखे पाटील यांनी वाळू वाहतुकीबाबत एक नवीन धोरण आखले आहे तस्करी वाळू विक्रीचा मुद्धा राज्यभरात चांगला चर्चेत आहे…
