मेट गावाला लाभले विकासाची दूरदृष्टी असलेला ग्रामपंचायत सरपंच श्री.विक्रम उत्तम राठोड
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप बी.जाधव गावामध्ये गावाचा विकासासाठी प्रयत्न करत राहणारे विक्रम भाऊ राठोड यांच्यासारखा सरपंच गावाला आज पर्यंत लाभला नाही. नाली पासून गावांमध्ये रस्ते, ठिकाणी पूल, मंदिराजवळ गट्टू…
