दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे? अनेक दिवसापासून दोन हजाराच्या नोटा चलनातून झाल्या बाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोट बंदीची घोषणा करीत जुन्या १००० व ५०० च्या नोटा चलनातून बात ठरवत दोन हजाराची नवीन नोट चलनात आणली या घटनेला सहा…
