२४ तासात कापूस चोरट्याना ठोकल्या बेड्या
सहसंपादक -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील पिंपळखुटी येथील फिर्यादी मनीषा विजय झकले यांचा कापूस घरासमोरील असलेल्या टिनपत्र्याच्या खोलीतुन अज्ञात चोरट्यानी चोरून नेला असल्याची दिं १२ मार्च २०२३ ला पोलीस स्टेशनला तक्रार…
