राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संजय इंगळे यांच्या पुढाकाराने विठ्ठल मंदिर चौकात तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आला तसेच शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात…
