डॉ. तक्षशिला मोटघरे यांना महत्वाचा शासकीय जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी::प्रवीण यवतमाळप्रविण जोशी महिला व बाल विकासक्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या समाजसेविकांच्या कामाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहीत करण्याच्या दृष्टीकोनातून महिला व बाल विकास राज्यातील समाजसेविका व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार…
