वरूड ज.येथील भजन स्पर्धेचे पुरूष गटाचे प्रथम बक्षिसाचे मानकरी आ.गु.भ.म.निमगव्हाण तर महिला प्रथम मानकरी स.कृ.भ.मं.चंद्रपूर
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर ् राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील गुरूदेव मानव सेवा भजन मंडळाच्या वतीने भव्य विदर्भ स्तरीय खंजेरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ,…
