आष्टोणा येथे गुणामाता पुण्यस्मरण व महाशिवरात्रीच्या पर्वावर श्रीमद् भागवत कथा पर्व ज्ञानयज्ञ सप्ताह : अत्यंत भक्तिमय वातावणात मोठ्या उत्साहात साजरा
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यात आष्टोणा हे गांव धार्मिक कार्यात अग्रेसर असून वारकरी सांप्रदायाचे गाव म्हणून ओळखले जाते वारकरी सांप्रदायाचा प्रत्येक कार्यक्रम/उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने या गावात साजरा…
