आ. बोदकुरवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे वेकोलीचे रस्त्याचे काम होणार
आ. बोदकुरवार यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे वेकोलीचे रस्त्याचे काम होणार वणी:-नितेश ताजणे वणी-निळापूर-ब्राह्मणी-कोलरपिंपरी- पिंपळगाव हा रस्ता 20 वर्षांपूर्वी वेकोलीने देखभाल दुरुस्ती सह स्वतःकडे परावर्तित करून घेतला होता. या रस्त्यावर दोन- दोन…
