गोविंदपुर येथील शेतकऱ्यावर अस्वलाचा हल्ला, हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
प्रतिनिधी, प्रवीण जोशी.ढाणकी. ढाणकी येथून जवळच असलेल्या जेमतेम हजार ते दीड हजार लोकसंख्या असलेल्या गोविंदपुर येथील शेतकऱ्यावर अस्वलाने हल्ला करून त्याला आपल्या अणकुचीदार नखाने अनेक ठिकाणी वार करून प्रचंड प्रमाणात…
