अवैध दारूविक्रीविरोधात मनसे ची वडकी पोलीस स्टेशनवर धडक [ देवधरी येथे खुलेआम दारूचा महापूर, ठाणेदार यांना दिले निवेदन ]
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर अवैधदारू विक्रीने अनेक संसार उध्वस्त झाल्याची उदाहरणं आहेत. याचा सर्वाधिक फटका महिलांना बसतो. लहान मुलेही दारूच्या आहारी जात असल्याने गावगाडा बिघडतो, राळेगाव तालुक्यातील मौजा. देवधरी…
