खड्डे बुजविण्यासाठी खड्डयांचे श्राध्द घातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुसद नाका चौकात रास्ता रोको आंदोलन रस्ता त्वरित करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू-मनिष डांगे
वाशिम - शहरातील पुसद नाका चौकात तसेच उड्डाणपुलानजीक निर्माण झालेल्या खड्यांच्या दुुरुस्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात शुक्रवार, ६ जानेवारी रोजी खड्डयाचे श्राध्द घालुन रास्ता रोको…
