ग्रामपंचायत वनोजा ग्रामसेवकाचा मनमानी कारभार व सरपंच आणि सदस्य यांना शिवीगाळ
तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत वनोजा येथील सचिव आरती वडुले यांनी काल दि- २१/१२/२०२२ रोजी पं. स.चे अभियंता हे स्मश्यानभूमी च्या जागेची मोका पाहणी करण्यासाठी आले असता जुन्या…
