खैरी येथील नागमंदिरातून चांदीच्या व धातूच्या नागमूर्तींची चोरी
सहसंपादक : रामभाऊ भोयर खैरी (वार्ड क्र. १, मानीपूर) येथील नागमंदिरात अज्ञात चोरट्यांनी चोरीची घटना घडवून आणली. मंदिरातील चांदीच्या तसेच अन्य धातूपासून बनवलेल्या अनेक नागमूर्ती चोरट्यांनी पळवून नेल्या. सकाळी भाविक…
