माणुसकीची भिंत परिवारातर्फे 100 लाभार्थ्यांना मोफत कपडे वाटप
सहसंपादक : रामभाऊ भोयर समाजातील गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याच्या उद्देशाने गेल्या दोन वर्षांपासून राळेगाव येथे सुरू असलेल्या माणुसकीची भिंत या उपक्रमांतर्गत आज, शुक्रवार 21 मार्च 2025 रोजी आठवडी बाजारात मोफत…
