शेतकरी बांधवाना संपूर्ण कर्ज माफी मिळालीच पाहीजे:.प्रा.वसंत पुरके
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुका काँग्रेस च्या वतीने केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या विरोधात शेतकरी, शेतमजूर, घरकुल लाभार्थी, लहान - मोठे व्यापारी, आदिवासी बांधव तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या आक्रोशाला वाचा फोडणे…
