शिक्षण विकासाची गंगोत्री आहे :माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांचे प्रतिपादन
सहसंपादक: रामभाऊ भोयर जगातल्या कुठल्याही समस्येचा उपाय हा शिक्षणात आहे. आणि या शिक्षण प्रणालीला आज ग्रहण लागल्यासारखी परिस्थिती असून शिक्षणाकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. शिक्षक भरती बंद आहे आणि…
