धुमक (चाचोरा) येथे अंगणवाडी व घरावर चे छप्पर उडाले,दोघे गंभीर जखमी
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील धुमक येथील अंगणवाडी चे छप्पर उडून रवींद्र तोडासे यांच्या घरावर पडल्याने येथील रवींद्र तोडासे यांची पत्नी सौ प्रतीक्षा तोडासे व मुलगा दिशांत तोडासे हे…
