विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या प्रांतिक अधिवेशनाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
सहसंपादक : रामभाऊ भोयर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने होऊ घातलेले प्रांतिक अधिवेशन यावेळी चंद्रपूर येथील शकुंतला फार्मस (लिली) नागपूर रोड येथे दिनांक ३ व ४ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले…
