महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा कार्यकारिणी शाखा राळेगाव येथे गठित
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख सभा संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री महेन्द्र वेरूळकर सर यांच्या आदेशानुसार राळेगाव शाखेची कार्यकारिणी दिनांक 9/9/2023 रोज शनिवारी श्री व्ही.एस.…
